Staff
The Principal
Mr. Sunil Rittikar
"एक योग्य मार्गदर्शक ‚ उत्कृष्ट व्यवस्थापक व आदर्श मुख्याध्यापक"
मा. श्री.सुनिल मधुकर रित्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शिक्षण मंदिर (माध्य.) या शाळेची स्थापना सन १९९५ साली झाली. तेव्हापासून आदर्श विद्यार्थी – विद्यार्थिनी घडविणे इतकेच उद्दिष्ट डोळयासमोर न ठेवता‚ त्यांनी भविष्यात आदर्श नागरिक म्हणून नावलौकिक मिळवावा‚ हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शाळेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.शाळेचे शिक्षक‚ शिक्षिका व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी हे सर्वजण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत आहेत.